शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

Corona Virus : चिंता वाढली! इटलीहून आलेल्या विमानात कोरोना स्फोट...; 179 पैकी 125 प्रवासी पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 3:48 PM

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. येथे गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,928 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 325 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून आलेल्या एका विमानातील 125 प्रवासी कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. या विमानात एकूण 179 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व प्रवाशांना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने अमृतसर एअरपोर्टचे डायरेक्टर व्हीके सेठ यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. येथे गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,928 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 325 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी 56.5 टक्के अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

'या' 5 राज्यांत सर्वाधिक रुग्ण -देशातील पाच राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. यात महाराष्ट्रात 26,538, पश्चिम बंगालमध्ये 14,022, दिल्लीत 10,665, तामिळनाडूत 4,862 आणि केरळमध्ये 4,801 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत.  नव्या 90,928 रुग्णांपैकी 66.97 टक्के रुग्ण केवळ या पाच राज्यांतूनच समोर आले आहेत. यामध्ये 29.19 टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्रातील आहेत. महत्वाचे म्हणजे, या 5 राज्यांमध्ये देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 66 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.

देशात ओमायक्रॉनचे 2,630 रुग्ण -Omicron प्रकाराबद्दल बोलायचे झाल्यास, देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता 2,630 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी 797 आणि 465 रुग्ण आहेत. ओमिक्रॉनच्या 2,630 रुग्णांपैकी 995 रुग्ण बरेही झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनItalyइटलीPunjabपंजाब