Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोरोना व्यवस्थापन करण्यात यावे. तसेच खाटा, ऑक्सिजन, औषधे व कोरोना संदर्भातील अन्य संसाधनांचे योग्य प्रकारे वाटप करण्यात यावे, अशी मागण्या करणाऱ्या काही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २८) २ हजार ६५६ कोरोनाबाधित आढळून आले तर २ हजार ९०० रुग्णांनी कोरोनावर मात केली. बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याने काहीसा दिलासा मिळाला. दिवसभरात ५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात शहरातील २, ग्रामीण भागा ...
आयसीएमआर (ICMR) अर्थात भारतीय आयुर्विज्ञान/वैद्यक संशोधन परिषदेच्या संशोधनातल्या निष्कर्षाने मोठा दिलासा दिला आहे. आयसीएमआरनं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असं आढळलं आहे की, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभावी प्रतिकारशक्ती (Immunity) वि ...
Bharat Biotech Intranasal Booster Dose: DCGI च्या विषय तज्ञ समितीने कंपनीच्या इंट्रानेझल लसीच्या फेज-3 बूस्टर डोस चाचण्यांसाठी मान्यता दिली आहे. या मंजुरीसाठी DCGI ने कंपनीला तीन आठवड्यांपूर्वीच प्रोटोकॉल सादर करण्यास सांगितले होते. ...
Social viral: वाचा या भन्नाट लग्नाची गोष्ट... लॉकडाऊनची बंधनं आणि पैशांची बचत हे दोन्ही उद्देश डोळ्यासमोर ठेवून लागलेलं ही लग्न सध्या सोशल मिडियावर (social media viral) चांगलंच गाजतं आहे... ...