शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : ...यावरही भाजपच्या काही नाचे मंडळींचा आक्षेप, जमिनीवर काठ्या आपटून ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरतायत

मुंबई : नव्या रुग्णांमध्ये ९०% ओमायक्रॉन बाधित; डॉ. झरीर उदवादिया, डॉ. तुषार शाह यांचा डॉक्टरांशी संवाद

राष्ट्रीय : देशात १.७९ लाख, जगात १८ लाख नवे रुग्ण; १४६ जणांचा मृत्यू; ७ लाख २३ हजार सक्रिय रुग्ण

मुंबई : निर्बंध लावा, पण पर्यटनस्थळे सरसकट बंद करू नका; व्यावसायिकांची आदित्य ठाकरेंकडे मागणी

पुणे : परदेशात घेतले दोन डोस; भारतात कोणता घ्यायचा?; ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम

मुंबई : लस न घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांना काळाने गाठले; धक्कादायक आकडेवारी आली समोर

महाराष्ट्र : जानेवारीअखेर कोरोना उच्चांकी; जिल्हास्तरावर होम आयसोलेशन किट, राजेश टोपेंची माहिती

नाशिक : मालेगावी कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ

मुंबई : Corona Virus: कोविड व्यवस्थापनासाठी १३०३ कोटी खर्च, मुंबई महापालिकेनं मांडला लेखाजोखा

पुणे : Corona Virus In Pune City: शहरात नवे ३ हजार ६७ कोरोनाबाधित; दोन जणांचा मृत्यू