Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Corona Virus : चीनमधील तज्ज्ञांच्या एका टीमने वटवाघळांमध्ये एक नवीन कोरोना व्हायरस आढळल्याचा दावा केला आहे. हा व्हायरस प्राण्यांपासून माणसांमध्ये देखील पसरू शकतो ...
Budget 2025: २०२५ च्या अर्थसंकल्पाकडून ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. रेल्वे तिकिटावरील सवलत पूर्ववत करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. ...
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोराना काळात आणीबाणीची परिस्थिती अनुभवल्यानंतर पुणे महापालिकेसह जिल्ह्यातील विविध रुग्णालयात एकूण ६० प्रकल्प उभारण्यात आले होते. मात्र, ...