Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राज्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी एक हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. ...
२९ मे ते ४ जून या आठवड्यात ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पुन्हा एकदा मास्क घालणे, गर्दीचे ठिकाण टाळणे व प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या एका आठवड्यात 25 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यांनंतर एका आठवड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. ...
Kerala Norovirus : केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी लहान मुलांमध्ये संसर्ग आढळला आहे त्या ठिकाणचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ...