Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Monkeypox news case in India : मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना सुरू केल्या असून आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाणार आहे. ...
केरळमध्ये मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळून आल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये पहिल्यांदाच एक मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला होता. ...
सध्या देशात १.४४ लाख सक्रिय रुग्ण आहेत. त्यात २४ तासांत ८१५ रुग्णांची भर पडली आहे. देशात कोरोना संक्रमणाचा वेग अचानक वाढला कसा? आकडेवारी पाहिली तर ६ टक्क्यांहून अधिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ...
जिल्ह्यात रविवारी एकूण १०३ रुग्ण नव्याने बाधित झाले असून, ५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद न झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८९०२ वर कायम आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 56 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 567,275,561वर पोहोचली आहे. ...