शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona in North Korea :नॉर्थ कोरियात कोरोनाचा उद्रेक, चार दिवसात 8 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद तर 42 मृत्यू

फिल्मी : Akshay Kumar: अक्षय कुमार दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह, कान्स फिल्म फेस्टीवलला मुकणार

राष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोना कायमचा संपणार की पुन्हा आपली ताकद दाखवणार?; चौथ्या लाटेबाबत ज्योतिषी म्हणतात...

पुणे : पुणेकराने १ हजार किल्ल्यांवरील दगड केले गोळा; तरुणाच्या कर्तृत्वाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी; ज्या लसीचे दोन डोस घेतले, बूस्‍टरही तिचाच घ्यावा लागणार?

नाशिक : मालेगावी आढळले कोरोनाचे दोन रुग्ण

आरोग्य : CoronaVirus Live Updates : कोरोना पाठ सोडेना! रिकव्हरीनंतरही 50 टक्के लोकांमध्ये आढळून येतंय कमीत कमी एक लक्षण

आरोग्य : कोरोना लसीचा तिसरा नाही, तर 'स्प्रिंग बूस्‍टर' डोस जास्त फायदेशीर!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भीषण! चीनमध्ये येणार कोरोनाची त्सुनामी; जुलैपर्यंत 16 लाख मृत्यूची भीती, रिसर्चमध्ये मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : उत्तर कोरियात दोन वर्षात पहिला कोरोना रुग्ण आढळला, किम जोंगकडून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा!