Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVirus Live Updates : WHO ने सांगितले की, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 53 लाख प्रकरणे आढळली आहेत, तर 14,000 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ...
पती गमावलेल्या महिलांना आर्थिक मदत देत त्यांना उद्योग व्यवसायात पाय रोवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
Sonam Kapoor's Interview About Her Pregnancy: तिशी- पस्तिशीच्या वयात बाळ होऊ देण्याचा विचार करत असाल, तर तुम्हालाही तेच ऐकावं लागू शकतं, जे सोनम कपूरला ऐकावं लागलं. ...