शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

ठाणे : प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या १६०३ रुग्णांपैकी अवघ्या ९५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार

आंतरराष्ट्रीय : किम जोंगचं टेन्शन वाढलं! कोरोना पाठोपाठ उत्तर कोरियात नव्या आजाराचे थैमान; पाठवली औषधं 

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : देशात झपाट्याने वाढतोय कोरोना, गेल्या 24 तासांत 12,213 नवे रुग्ण; 109 दिवसांनी झाली मोठी वाढ

नाशिक : जिल्ह्यात १४ जण आढळले कोरेानाबाधित

महाराष्ट्र : Corona Virus : महाराष्‍ट्रात कोरोनाचा स्फोट, एकाच दिवसात आढळले 4,024 नवे रुग्ण, मुंबईत 5 महिन्यांचा रेकॉर्ड तुटला

मुंबई : CoronaVirus Live Updates : ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे मुंबईत थैमान; स्वॅब टेस्टमध्ये 99.5 टक्के रुग्ण आढळले पॉझिटिव्ह

पुणे : School Open: पुण्यात चिमुकलीचा घोड्यावर स्वार होऊन राजेशाही थाटात शाळेत प्रवेश

राष्ट्रीय : हृदयस्पर्शी! आधी आई गेली मग बाबा, 'त्या' हरल्या नाहीत; मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी तिघींचा संघर्ष

महाराष्ट्र : कौतुकास्पद! कोरोनात अनाथ झालेल्या मुलामुलींना भारतीय जैन संघटना घेणार दत्तक

वर्धा : ‘हर घर दस्तक’ मोहिमेच्या माध्यमातून 8 हजार 356 व्यक्ती झाल्या लसवंत