शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : कोविशील्‍ड, कोव्हॅक्सीनच्या दोन डोसमधील अंतर कमी होणार? कोविड वर्किंग ग्रुपच्या प्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : Coronavirus: मुंबईतील सेंट जोसेफ बॉर्डिंग स्कूलमधल्या २२ जण कोरोना पॉझिटिव्ह; BMC नं केलं सील

पुणे : Pune Corona News: शहरात कोरोनामुक्तांचे प्रमाण होतंय कमी; गुरूवारी २८२ नवे रुग्ण तर १२२ जणांना डिस्चार्ज

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! महापालिकेच्या लसीकरणात राजकारण; डॉक्टरांना कारणे दाखवा

राष्ट्रीय : Coronavirus: पुढील २ महिने खूप महत्त्वाचे; देशात अद्याप कोरोनाची दुसरी लाटच सुरू, केंद्र सरकार सतर्क

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शुक्रवार, शनिवार प्राधान्याने ‌‌लसीकरण

राष्ट्रीय : कोरोनानंतर 'या' राज्यात डेंग्यूचा कहर! 13 जणांचा मृत्यू, रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा; ब्लड बँकेत मोठी गर्दी

राष्ट्रीय : CoronaVirus : महाराष्ट्र अन् केरळनं वाढवलं देशाचं टेन्शन; आज सायंकाळी होणार महत्वाची बैठक 

क्राइम : संतापजनक! कोरोनामुळे पतीला गमावलं; मुलगी होताच सासरच्यांनी उपाशी ठेवलं, बेदम मारलं, घराबाहेर काढलं

पुणे : खेड तालुक्याची चिंता वाढली! गावांमध्ये बुधवारी ६१ रुग्णांची भर; दिवसभरात फक्त ८ कोरोनामुक्त