शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणार 

राष्ट्रीय : रेकॉर्डब्रेक कामगिरी, आज झालं तब्बल 93 लाख नागरिकांचं लसीकरण

पुणे : एका मुलीचे कोरोनाने निधन; आता आईचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

राष्ट्रीय : मुकेश अंबानींच्या रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला मंजुरी

राष्ट्रीय : Coronavirus: धक्कादायक! देशात गेल्या 24 तासांत समोर आले 44 हजार नवे कोरोना बाधित, केरळ-महाराष्ट्रानं टेन्शन वाढवलं

राष्ट्रीय : खूशखबर! यंदा ७० लाख रोजगार निर्माण होणार; अर्थव्यवस्था रुळावर

राष्ट्रीय : Corona in Kerala: केरळमध्ये ओणमनंतर कोरोना रुग्णसंख्येत 58 टक्के वाढ; सणासुदीत काळजी घेण्याचे केंद्राचे आवाहन

राष्ट्रीय : Corona in Kerala: केरळात कोरोनाचा कहर कशामुळे? महाराष्ट्राला धोक्याची घंटा

राष्ट्रीय : Corona in Kerala: केरळमध्ये पसरतोय कोरोना; देशाच्या रुग्णांत ६८% वाटा

महाराष्ट्र : Coronavirus: चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ५,१०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १५९ जणांचा मृत्यू