शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

ठाणे : CoronaVirus News : उल्हासनगर शासकीय बालसुधारगृहातील १४ मुलांना कोरोना, रुग्णालयात उपचार सुरू

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! तिसऱ्या लाटेचा धोका?; गेल्या 24 तासांत 46,759 नवे रुग्ण, धडकी भरवणारा ग्राफ

पुणे : अरे, तुझा मास्क कुठंय, उचलायला सांगू का तुला पोलिसांना; बारामतीत अजित पवारांनी घेतली कॅमेरामनची 'शाळा'

पुणे : कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल दीड लाख कोटींची तूट : उपमुख्यमंत्री अजित पवार 

महाराष्ट्र : Coronavirus: दहीहंडी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्य सरकारला पत्र, इशारा देत दिले पाच महत्त्वाचे सल्ले 

शिक्षण : ‘आता महाराष्ट्रातही शाळा सुरू करा’; मागणी वाढू लागली

शिक्षण : तब्बल दीड वर्षांनंतर शाळा पुन्हा उघडणार; गुजरात, दिल्लीत टप्प्याटप्प्याने सुरू हाेणार वर्ग

महाराष्ट्र : CoronaVirus : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बांधनकारक, राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्र : डेल्टाचा प्रसार रोखण्यासाठी अडीचशे ठिकाणी कोविड चाचण्या

महाराष्ट्र : Coronavirus: किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६५४ नव्या रुग्णांची नोंद; ३,३०१ जण कोरोनामुक्त