शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

कल्याण डोंबिवली : कल्याण येथे लसीकरण केंद्रावर गोंधळ; पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद मिटवला

महाराष्ट्र : Coronavirus: काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६९६ रुग्ण कोरोनामुक्त; ५२ जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : कोणी घ्यावा कोरोना लसीचा तिसरा डोस ? WHO नं दिलं उत्तर...

पुणे : Dahi Handi 2021 : यंदाही दहीहंडीला परवानगी नाहीच; शहरात राहणार पोलिसांचा कडक बंदोबस्त

आरोग्य : चिंता वाढली! कोरोनाची तिसरी लाट 'या' महिन्यांत राहणार शिगेला; वैज्ञानिकांनी दिला मोठा इशारा

मुंबई : आता परदेशातून विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन करण्याची गरज नाही

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १२८ नवे कोरोनाबाधित : १७१ जणांची कोरोनावर मात  

पुणे : कोकणवासियांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी पुणे विभागाच्या ११८ जादा एसटी बसेस; सर्वाधिक गाड्या कोकणात धावणार 

राष्ट्रीय : चिंताजनक! केरळमध्ये गेल्या ७ दिवसांत दररोज सरासरी १२५ जणांचा कोरोनानं मृत्यू, रुग्णवाढीचं कारण काय? 

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: दक्षिण आफ्रिकेत Covid 19 चा नवा व्हेरिएंट; लसीचा प्रभावही कमी, जाणून घ्या किती धोकादायक?