शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ४,४५६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १८३ जणांचा मृत्यू

पुणे : भाजपला घंटानाद आंदोलन भोवलं; पुण्यात चंद्रकांत पाटलांसह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

राष्ट्रीय : Corona Keral: केरळने वाढवली चिंता, आज तब्बल 32,803 नवीन रुग्णांची नोंद

पुणे : राज्य शासनाचा निषेध करत ‘मनसे’ने बारामतीत फोडली प्रतिकात्मक दहीहंडी 

राष्ट्रीय : अच्छे दिन येणार? कोरोना संकटात मोठा दिलासा; २ दिवसांत मोदी सरकारसाठी ४ गुडन्यूज

सखी : लहान मुलांना कोरोना झाला तर काय लक्षणं दिसतात? दवाखान्यात ॲडमिट करावंच लागतं का?

राष्ट्रीय : Corona Vaccine : धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच वृद्धाचा मृत्यू; रांग सोडून लोकांनी ठोकली धूम

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: आता सापाचे विष वापरून होणार कोरोवार उपचार, ब्राझीलच्या संशोधकांना मिळाली धक्कादायक माहिती  

मुंबई : चाफेकर बंधूंनी रँडला धडा शिकवला होता, आत्ताच्या आधुनिक रँडला...; मनसे नेत्याचं बोचरं ट्विट

फिल्मी : लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही फराह खान कोविड पॉझिटिव्ह