शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

ठाणे : शाळा सुरू झाल्याने मीरा भाईंदरमधील लसीकरण केंद्रांची संख्या घटली; पण लसींचा साठा मुबलक

छत्रपती संभाजीनगर : कोरोना पुन्हा वाढतोय; अहमदनगरच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत खबरदारी

आंतरराष्ट्रीय : कोरोना लस घेण्यास नकार; 'या' कंपनीने तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना दाखवला थेट घरचा रस्ता!

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: देशात गेल्या २४ तासांत नव्या १८ हजार ३४६ कोरोनाबाधितांची नोंद; २६३ जणांचा मृत्यू 

शिक्षण : School Reopening: ८० टक्क्यांहून अधिक शाळा राज्यात पहिल्याच दिवशी सुरू; लवकरच संख्या वाढणार

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोना मृत्यू प्रमाणपत्र नसलं तरी कुटुंबीयांना ५० हजारांची मदत द्या; सुप्रीम कोर्टाचे आदेश 

चंद्रपूर : ...आता प्रत्येक शाळेत गुरुजी होणार डाॅक्टर, राम्याचा ताप किती, हेही तपासावे लागणार!

गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलून गेल्या शाळा

गोंदिया : अखेर शहरातील शाळांची घंटा वाजली

वर्धा : शिक्षणोत्सवात बालकांचा उत्साह