शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

व्यापार : CoronaVirus News: पर्यटन क्षेत्राला कोरोना ग्रहण; उत्पन्नात ७२ टक्के घट

राष्ट्रीय : Delhi Corona RT-PCR Test Price: दिल्ली सरकारचा मोठा निर्णय! कोरोना चाचणी झाली स्वस्त; RT-PCR अवघ्या ३०० रुपयांत

राष्ट्रीय : CoronaVirus News : रुग्णाचा मृत्यू ओमायक्रॉनने झाला की डेल्टाने?; दिल्ली सरकार हे जाणून घेण्यासाठी करतंय 'ही' टेस्ट 

छत्रपती संभाजीनगर : कोरोनावर मात करून मातृत्वाचा आनंदही; धोका पत्करून डाॅक्टर करत आहेत सुरक्षित प्रसूती

सातारा : जिल्ह्यात १ हजार ५३३ जण कोरोना बाधित

पुणे : Corona Update: पुण्यात कोरोनाचा विस्फोट; गुरुवारी आजवरचा उच्चांक, ७ हजाराहूनही अधिक बाधित

ठाणे : चिंताजनक! उल्हासनगर शासकीय बाल सुधारगृहातील १६ मुलांना कोरोनाची लागण

आरोग्य : Booster Dose: बुस्टर डोसची गरज निरोगी मुलांना आहे का? WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

सोलापूर :  मोठी बातमी;  तिसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यातील ७८३ गावांनी मात्र कोरोनाला रोखले वेशीवर