शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : पुणे शहराच्या सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणू; राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून तपासणी

राष्ट्रीय : Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या

सखी : Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?

गोवा : 'भिवपाची गरज ना', राज्यात कोविडची प्रकरणे नगण्य: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

संपादकीय : लेख: फक्त चर्चा पुरेशी नाही, प्रत्येकाने कृती करण्याची वेळ! हवामानबदल कोरोनाएवढाच गंभीर

सांगली : Sangli: मिरजेत डॉक्टर पत्नीसह दोन महिलांना कोरोना

सखी : Corona Virus : कोरोना वाढतोय मास्क तर लावाच, 'या' ५ उपायांनी वाढवा प्रतिकारशक्ती-इन्फेक्शनचा धोका टाळा

राष्ट्रीय : Corona Virus Update : २४ तासांत कोरोनाने घेतले ७ बळी, २७६ नव्या रुग्णांची भर! देशभरात किती सक्रिय रुग्ण? 

कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोनाचा दुसरा बळी, येलूरच्या वृद्धाचा मृत्यू

आरोग्य : Corona Virus : चिंताजनक! 'या' लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, 'हे' आजार असल्यास ठरेल जीवघेणा