शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

नागपूर : कोरोना चाचणीसाठी योनीस्रावाचा नमुना घेणाऱ्यास दहा वर्षे कारावास

आंतरराष्ट्रीय : कोरोना विषाणू नैसर्गिक नव्हता, प्रयोगशाळेतून लीक झाला होता; ट्रम्प सत्तेवर येताच गुप्तचर संस्थेने केला मोठा दावा

व्यापार : Budget 2025: बजेटनंतर सीनिअर सीटिझनना ट्रेन तिकिटांवर मिळणार ५०% सूट? राजधानी, शताब्दीला मिळणार फायदा?

चंद्रपूर : आशा स्वयंसेविका कोविड प्रोत्साहन भत्त्यापासून अजूनही वंचितच

सखी : नोरोव्हायरस, बर्ड फ्लू की कोरोना... हिवाळ्यात कोणता जास्त धोकादायक आणि तो कसा टाळायचा?

पुणे : बंद अवस्थेतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तात्काळ सुरु करण्याची मागणी

पुणे : HMPV Virus: नाव गुंतागुतीचं, आजार मात्र जुनाच, घाबरू नका एचएमपीव्ही हाेताेय बरा!

संपादकीय : आजचा अग्रलेख : भीती नको, खबरदारी हवी! ‘ह्युमन मेटाप्युमोव्हायरस’चे संक्रमण आपणच रोखणार!

राष्ट्रीय : पालक देशाबाहेर गेलेच नाही, मग 8 महिन्यांच्या चिमुकलीला HMPV ची लागण कशी झाली?

आंतरराष्ट्रीय : हाहाकार! चीनमध्ये नव्या व्हायरसमुळे विध्वंस; स्मशानभूमीत जागा नाही, रुग्णालयांत मोठी गर्दी