लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , फोटो

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! दररोज 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करतेय Reliance; तब्बल 70 हजार रुग्णांचा वाचणार जीव - Marathi News | CoronaVirus Live Updates reliance industries limited increases supply of oxygen over 700 tonnes day to covid hit states | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! दररोज 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करतेय Reliance; तब्बल 70 हजार रुग्णांचा वाचणार जीव

CoronaVirus Marathi News and Live Updates : अनेक रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ...

CoronaVirus : कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट किती घातक? लस ठरेल का परिणामकारक? जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus update covid 19 double mutant variant coronavirus new strain | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट किती घातक? लस ठरेल का परिणामकारक? जाणून घ्या

रिपोर्ट्सनुसार, हा नवा व्हेरिएंट आतापर्यंत जगातील जवळपास 10 देशांत दिसून आला आहे. डबल म्यूटेंट व्हेरिएंट व्हायरल लोड वाढवतात. (covid 19 double mutant variant) ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! ...म्हणून पुढचे 3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे; वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates covid19 cases expert gives timeline | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! ...म्हणून पुढचे 3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे; वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. यावर तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं दिली आहेत. ...

ऑक्सिजन एक्सप्रेस 8 टँकर घेऊन विशाखापट्टणमला - Marathi News | Oxygen Express took 8 tankers to Visakhapatnam | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :ऑक्सिजन एक्सप्रेस 8 टँकर घेऊन विशाखापट्टणमला

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून देशभरात कोरोनाची दुसरा स्ट्रेन थैमान घालत आहे. त्यातच, ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ...

कोरोनामुळे रस्त्यांवर पुन्हा शांतता; 'या' क्षेत्राला दररोज सोसावं लागतंय ३१५ कोटींचं नुकसान - Marathi News | aimtc transport sector facing losses of rupees 315 crore per day due to covid restrictions | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोरोनामुळे रस्त्यांवर पुन्हा शांतता; 'या' क्षेत्राला दररोज सोसावं लागतंय ३१५ कोटींचं नुकसान

Coronavirus : सध्या देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांनी निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. ...

CoronaVirus News : समोर आली कोरोनाची ५ गंभीर लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करणं ठरु शकतं संसर्गाचं कारण - Marathi News | CoronaVirus News : Corona virus dangerous covid signs and symptoms that requires hospitalization | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus News : समोर आली कोरोनाची ५ गंभीर लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करणं ठरु शकतं संसर्गाचं कारण

CoronaVirus News : श्वास घ्यायला त्रास होणं, छातीत दुखणं ही गंभीर संक्रमणाची लक्षणं आहेत. कोरोना व्हायरस एक रेस्पिरेटीक इंफेक्शन आहे. ...

आता तुमचे आमदार कोरोनासाठी 1 कोटी खर्च करू शकणार, शासन निर्णय घेणार - Marathi News | Now your MLA will be able to spend Rs 1 crore for Corona, the government will decide | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आता तुमचे आमदार कोरोनासाठी 1 कोटी खर्च करू शकणार, शासन निर्णय घेणार

राज्यातील सर्व आमदारांना कोविड-19 विषयक बाबींसाठी आमदार निधीतील एक कोटी निधी खर्च करण्यासाठी राज्य शासन मंजुरी देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यामुळे, तुमचे आमदार तुमच्या गावातील रुग्णांसाठी 1 कोटी खर्च करु शकणार आहेत. ...

या २ कारणांमुळे वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; AIIMS च्या संचालकांनी सांगितली मोठी कारणं - Marathi News | Delhi aiims director dr randeep guleria on cause for the surge in covid cases | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :या २ कारणांमुळे वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; AIIMS च्या संचालकांनी सांगितली मोठी कारणं

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लसीकरण सुरु झाल्यानंतर लोकांनी कोरोना गाईडलाईन्सचं पालन करणं थांवबले आणि निष्काळजीपणा वाढला त्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. ...