कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
सध्या देशात सुमारे 40 ते 45 टक्के रुग्ण रोजच्या रोज वाढताना दिसत आहेत. आता या लाटेचा पीक आल्यानंतर देशात 24 तासांत किती रुग्ण आढळू शकतात? यासंदर्भात जगभरातील संस्था आणि तज्ज्ञ अंदाज लावत आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,630 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. ...
Bharat Biotech Covaxin : ओमायक्रॉनचा (Omicron Variant) वाढता संसर्ग लक्षात घेऊन देशभरात १५ ते १८ वर्षे वयाच्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस (Coronavirus Vaccine) देण्यास करण्यात आलीये सुरुवात. ...
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास परवानगी दिली. देशभरात सकाळपासून लसीकरण केंद्रावर गर्दी झाली आहे. पुण्यातही महापालिकेच्या ४० दवाखान्यांमध्ये लसीकरण सुरु ...
Omicron: देशात ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. यातच कोरोना रुग्णांचा आकडा देखील आता लक्षणीयरित्या वाढला आहे. त्यामुळे आपण वैयक्तिक पातळीवर स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं झालं आहे. यासाठी काही उपकरणं खूप महत्वाची ठरतात जी आपल्याकडे ...