लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Pune Corona News: शहरात १५ दिवसात रुग्णसंख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर - Marathi News | In 15 days the number of corona patients in the pune city reached 50 000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात १५ दिवसात रुग्णसंख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर

राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे ...

Corona Vaccine : धक्कादायक! पाटण्यात डॉक्टरनं घेतले कोरोना लसीचे 5 डोस! सर्टिफिकेट्स आले समोर अन् मग... - Marathi News | CoronaVirus Patna doctor took five corona vaccine doses two by pan three by aadhar card certificates came out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! खुद्द डॉक्टरनंच घेतले कोरोना लसीचे 5 डोस! सर्टिफिकेट्स आले समोर अन् मग...

सोशल मीडियावर पाच वेळा लस घेतल्यासंदर्भातील बातमी दिवसभर व्हायरल झाली. प्रमाणपत्रात आठ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस घेण्याचे म्हटले आहे. ...

कोरोना लस न घेणाऱ्यांवर आसाममध्ये कडक कारवाई, सार्वजनिक ठिकाणी 'नो एन्ट्री'! - Marathi News | Assam govt issues vaccine mandate rule for entry into public places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लस न घेणाऱ्यांवर आसाममध्ये कडक कारवाई, सार्वजनिक ठिकाणी 'नो एन्ट्री'!

CoronaVirus Vaccine : आसाममध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

Pune Corona Update: शहरात रुग्णसंख्येत होतीये झपाट्याने वाढ; पॉझिटिव्हिटी रेट २५.९३ टक्क्यांवर पोहोचला - Marathi News | The number of patients in the pune city is increasing rapidly the positivity rate reached 25.93 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: शहरात रुग्णसंख्येत होतीये झपाट्याने वाढ; पॉझिटिव्हिटी रेट २५.९३ टक्क्यांवर पोहोचला

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. दररोजची रुग्णसंख्या २५०-३०० वरून आता ५००० च्या घरात पोहोचली आहे ...

Corona Vaccine Booster Dose: सर्व खासगी कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस मिळणार? किरण मझुमदारांनी केली पंतप्रधानांकडे मागणी - Marathi News | Will All Private Employees Get Booster Dose? Kiran Mazumdar made a demand to the PM Narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व खासगी कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस मिळणार? किरण मझुमदारांनी केली पंतप्रधानांकडे मागणी

Corona Vaccine Booster Dose: रविवारीच देशात कोरोना लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले. आतापर्यंत देशातील १५६ कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीचा डोस मिळाला आहे. त्यापैकी 76 कोटींहून अधिक महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. ...

लसीकरणामुळे देशाची कोरोना साथीविरुद्ध लढण्याची ताकद वाढली- पंतप्रधान मोदी - Marathi News | Vaccination has strengthened country's ability to fight corona says pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणामुळे देशाची कोरोना साथीविरुद्ध लढण्याची ताकद वाढली- पंतप्रधान मोदी

अनेकांचे प्राण, रोजीरोटीचे झाले रक्षण ...

Corona Vaccine: बापाला खांद्यावर बसवून मुलानं गाठलं कोरोना लसीकरण केंद्र; तब्बल ६ तास केली पायपीट, मग... - Marathi News | Brazilian youth carrying father on his back to Corona vaccination center Photo Viral in Social Media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापाला खांद्यावर बसवून मुलानं गाठलं लसीकरण केंद्र; ६ तास पायी चालला, अन्...

कोरोनाच्या ओमायक्रॉन(omicron) व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. काही देशांनी लॉकडाऊनसारखी पाऊलं उचलली आहे. ...

Mask Compulsory! पुणेकरांचा मास्क घालण्यासाठी हलगर्जीपणा; दहा दिवसात ३३ लाखांचा दंड वसूल - Marathi News | pune cirizens to wear mask 33 lakh fine collected in ten days pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mask Compulsory! पुणेकरांचा मास्क घालण्यासाठी हलगर्जीपणा; दहा दिवसात ३३ लाखांचा दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले असून त्याची तपासणी कडक करण्यात येत आहे ...