"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
Corona Vaccine FOLLOW Corona vaccine, Latest Marathi News कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
१० लाख ४० हजार लसीपासून वंचित ...
Delhi Corona RT-PCR Test Price: राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना केजरीवाल सरकारनं सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...
Corona Vaccine: अन्य काही ट्रायल्स यशस्वी झाल्यानंतर देशात प्राण्यांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
दिवसाला २०० - ५०० असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत ...
६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांनाही बूस्टर डोस दिले जातायत. यानंतर आता निरोगी बालकांनाही बूस्टर डोसची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. ...
लसीकरण टाळण्यासाठी नावाड्यानं काढला पळ; वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मनस्ताप ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...
भारतात गेल्या 24 तासांत तब्बल 3,17,532 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या दरम्यान 491 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...