कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
सध्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media Viral Video) खूप व्हायरल होत आहे. ही महिला परिसरातल्या मुलांना लस टोचून घेण्यासाठी लयबद्ध आवाजात हाका मारत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 4,89,409 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. ...