कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिअंट डेल्टा व्हेरिअंटपेक्षा कमी घातक असल्याचं याआधीच शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. तसंच डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनची लागण झालेल्यांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण देखील खूप कमी असल्याचंही दिसून आलं आहे. ...
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) भारतातील दोन महत्त्वाच्या Covishield आणि Covaxin या कोरोना विरोधी लसींच्या बाजारातील विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. ...
Corona Vaccination Importance: अचानक साऱ्या गोष्टी घडल्या. आम्हाला तो बरा होऊन परतेल असे वाटत होते. परंतू दोन दिवसांनी हॉस्पिटलमधून फोन आला, मृतदेह कधी घेऊन जाताय? असे विचारण्यात आले. तेव्हा धक्काच बसला, असे मृताच्या भावाने सांगितले. ...