कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
या लसीची चाचणी 9 वेगवेगळ्या ठिकाणी होईल. महत्वाचे म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला DCGI च्या विषय तज्ज्ञ समिती (SEC)ने भारत बायोटेकला आपल्या इंट्रानेजल लसीच्या (BBV154) ट्रायलसाठी तत्वत: मंजुरी दिली आहे. ...
Corona Vaccination India: औषध महानियंत्रकांनी अलीकडेच कोव्हॅक्सिन लसीचे निर्माते असलेल्या भारत बायोटेक कंपनीला नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीच्या बूस्टर डोसची चाचणी करण्यासाठी संमती दिली. दोन टप्प्यांतील या चाचण्या शेकडो स्वयंसेवकांवर केल्या जाणार आहेत ...
Corona VaccinationIndia: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 164.36 कोटीहून अधिक लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ...