शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : पुण्यात नेमके खरे पॉझिटिव्ह किती? आता खासगी लॅबचीच तपासणी

पुणे : पुढील दोन दिवसात संपणार पुण्यातील लसींचा साठा

महाराष्ट्र : Corona Double Mutationची कारणं आणि परिणाम | Double Mutant Variant Of Coronavirus | Dr. Amit Dravid

नागपूर : नागपुरात कोव्हॅक्सिन लसीच्या तुटवड्याची शक्यता!

गोंदिया : जिल्ह्याला मिळाले आणखी ९५२० डोस

पुणे : बीडमध्ये तर लॉकडाऊन, होय आता कसं करायचं? ३ लाख ऊस तोडणी कामगारांसमोर प्रश्न 

राष्ट्रीय : CoronaVirus : सावधान! उलट्या, अस्वस्थता आणि पोटदुखी अशी आहेत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे 

फिल्मी : सलमान खानने घेतली कोरोनाची लस, आतापर्यंत या कलाकारांनी घेतली कोरोनाची लस

पुणे : कोरोना रुग्णांना मिळेना बेड्सची माहिती' ; पुणे महापालिकेचा 'हेल्पलाईन' क्रमांक फक्त नावासाठी

सोलापूर : सोलापुरातील ४० हजार ज्येष्ठांनी घेतली कोरोना लस; १ लाखाचा टप्पा पार