शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

गोंदिया : आतापर्यंत पुरेपूर प्रमाणात लसींचा पुरवठा

पुणे : Corona virus News : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला तब्बल ७ हजारांवर; ३,७५६ रुग्ण झाले बरे

पुणे : १ एप्रिलपासून कोणत्याही राजकीय,सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करू नका; अजित पवारांची लोकप्रतिनिधींना तंबी

पुणे : निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांचे कोरोनामुळे निधन

पुणे : Corona Vaccination : पुणे महानगरपालिकेच्या ५ केंद्रांवर आता २४ तास कोरोना लसीकरण

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : Pfizer नं सुरु केली लहान मुलांच्या कोरोना लसीची चाचणी; तीन टप्प्यांत होणार चाचणी

पुणे : अबब! पुणेकरांनी भरला १३ कोटी रुपये दंड; विनामास्क फिरणार्‍या तब्बल २ लाख ६६ हजारांवर कारवाई

क्राइम : बोंबला! पाकिस्तानच्या व्यावसायिकाने त्याच्या कर्मचाऱ्यांना दिली Fake Vaccine, मित्रांनाही दिला दगा!

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना करतोय तरुणांना टार्गेट

आंतरराष्ट्रीय : नवीन कोरोनाच्या कानाखाली आवाज । Dr. Ravi Godse On New Corona | Covid 19 | America