शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

छत्रपती संभाजीनगर : लसीकरणाचा वेग वाढणार; औरंगाबादेत आतापर्यंत ९२ हजार नागरिकांनी घेतली कोरोना लस

आरोग्य : Coronavirus will never leave : काळजी वाढली! आता कधीच नष्ट होणार नाही कोरोना; नेहमीच माणसांमध्ये संक्रमण राहणार; तज्ज्ञांचा दावा....

मुंबई : घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्यास मोदी सरकारचा नकार; मुंबई महापालिकेला परवानगी नाकारली

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : ब्राझीलमध्ये कोरोनाचे थैमान! लसीच्या तुटवड्यामुळे परराष्ट्र मंत्र्याने दिला राजीनामा

कल्याण डोंबिवली : CoronaVirus in Kalyan-Dombivali : मोकाट फिरणारे कोरोना रुग्णांचे नातेवाईक आणि होम आयसोलेटवर पोलिसांची राहणार नजर!

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : आनंदाची बातमी! देशातील तब्बल 430 जिल्ह्यांत गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : महाराष्ट्रात डबल म्युटेशन असलेल्या कोरोनामुळे संसर्ग वेगाने, परिस्थिती चिंताजनक, तज्ज्ञांनी दिला 'हा' मोलाचा सल्ला

संपादकीय : Coronavirus in Maharashtra: कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय, पण सह्याद्रीच्या मदतीला हिमालय धावतच नाहीये!

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेची फायजर अन् मॉडर्ना लस प्रभावी, कोरोनाचा धोका 90 टक्के कमी

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत 56,211 नवे रुग्ण, 271 जणांचा मृत्यू