शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: तुमचा जन्म 1 जानेवारी, 1977 पूर्वी झालाय का? 45 वर्षावरील नागरिकांसाठी महत्वाची अट

राष्ट्रीय : लॉकडाऊनमधून पळायचा परवाना | Dr Ravi Godse On Vaccine Passport | Covid 19 | America

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! गेल्या 24 तासांत 354 जणांचा मृत्यू; तब्बल 104 दिवसांनी झाली मोठी वाढ

मुंबई : coronavirus: मास्क न घालणारा एक माणूस ४०० लोकांना संक्रमित करू शकतो, डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली भीती

राष्ट्रीय : Coronavirus : उद्यापासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचंही होणार लसीकरण; पाहा सेंटर्सवर कसं करता येईल रजिस्ट्रेशन

ठाणे : पहिली लस घेणाऱ्या डॉक्टरच निघाल्या कोरोना पॉझिटिव्ह, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

ठाणे : ठाणे आयुक्तालयातील ९३ टक्के पोलिसांनी घेतली लस, ५२ टक्के जणांना दुसरा डोस

रायगड : corona vaccination : लस जरा जपूनच वापरा, सरकारचे अलिखित फर्मान, १ एप्रिलपासून हाेणाऱ्या लसीकरणाला फटका बसण्याची शक्यता

पुणे : Corona Virus News : पुणे जिल्ह्यात मंगळवारी ६ हजार २०६ नवे कोरोनाबाधित; ६ हजार ५५  रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुणे : Corona Vaccine : पुणे महापालिकेचा 'मास्टर' प्लॅन ; दिवसाला तब्बल ७० हजार लसीकरण होणार शक्य