शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

Corona Virus News : पुणे जिल्ह्यात मंगळवारी ६ हजार २०६ नवे कोरोनाबाधित; ६ हजार ५५  रुग्णांनी केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 12:54 AM

पुण्यात कोरोना विळखा घट्ट होत चालला आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मंगळवारी ६ हजारांवर नवे  कोरोनाबाधित आढळले आहे.तर  जवळपास ६ हजार ५५ लोकांनी कोरोनावर मात केली.

 पुणे शहरात मंगळवारी ३ हजार २२६  तर पिंपरीत १ हजार ८३७ रुग्णांची भर पडली. तसेच पुणे शहरात ३ हजार २६८ तर पिंपरीत १४२० जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील आत्तापर्यंतची कोरोना रुग्३२ हजार ८०६ झाली आहे. आणि पिंपरीत १६ हजार ९५० इतकी आहे.पुणे जिल्ह्यात आतापर्यंत  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९ हजार ९१८ झाली आहे. तर शहरात संख्या ५ हजार ४३९ झाली आहे.

पुणे जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ५६ हजार ९४८ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ५लाख २५ हजार ८०६ झाली आहे. हॉस्पिटलमधील सक्रिय रूग्णांची संख्या १४ हजार २४२ असून गृह विलगिकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या ४४ हजार ८६७ झाली आहे.  -------------   शहरात दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १३हजार ४३६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली. तर जिल्ह्यात २१ हजार १२ रुग्णांची स्वाब तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तcollectorजिल्हाधिकारीMayorमहापौर