कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
NTAGI : लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. नागरिकांनी चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ...
कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत, केंद्र सरकारने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना खबरदारी म्हणजेच बूस्टर डोस घेण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे ...
coronavirus vaccine booster dose : या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या. ...
देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना काेराेना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डाेस (दक्षता मात्रा) १० एप्रिलपासून देण्यात येणार असल्याची घाेषणा केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने केली. ...
corona vaccines and booster dose : ब्रिटनमधील 63 हजार लोकांची स्टडी करून शास्त्रज्ञांनी हे निष्कर्ष काढले आहेत. ही स्टडी जून 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आली. ...