शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Coronavirus Pune : कोरोना संकटात लुटणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सवर त्वरित कारवाई करा: भाजप नगरसेविकेची प्रशासनाकडे मागणी

राष्ट्रीय : CoronaVirus : बेजबाबदारपणाचा कळस! आधी दिली Covaxin, तर दुसऱ्यांदा दिला Covishieldचा डोस; मग...

पुणे : Corona Virus Pune : पुण्यात नागरिकांकडून कोविड सेंटरलाच होतोय विरोध, आठवड्यातील दुसरी घटना

आरोग्य : CoronaVirus News : मास्क लावूनही होऊ शकतो कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग; जर तुम्हीही करत असाल याच चुका

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा जास्त धोका; रिसर्चमधून समोर आली धडकी भरवणारी माहिती

आरोग्य : CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनाचा नवा स्ट्रेन थेट डोळे आणि कानावर करतोय अटॅक; पाहण्याची, ऐकण्याची क्षमता होतेय कमी

राष्ट्रीय : ना चाचण्या, ना व्हेंटिलेटर्स, लसही नाही, फक्त उत्सवाचं ढोंग; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

आरोग्य : CoronaVirus News : तरूणांसाठी जीवघेणा ठरतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन; 'या' ६ जागांपासून वेळीच लांब राहावं लागणार

पुणे : Maharashtra lockdown: पुण्यात संचारबंदी फक्त कागदावरच! प्रमुख चौकात गर्दीचे चित्र

राष्ट्रीय : Fact Check : WhatsApp वरून झटपट करता येते कोरोना लसीसाठी नोंदणी?; जाणून घ्या 'त्या' मेसेजमागचं नेमकं 'सत्य'