शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : पुण्यातील मंडईत किराणा मालाचे दुकान सील, संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने महापालिकेची थेट कारवाई

महाराष्ट्र : Corona Vaccine: केंद्राकडून राज्याला आज ९ लाख डोस मिळाले; ठाकरे सरकार आणखी १८ लाख डोस खरेदी करणार

पुणे : Coronavirus vaccine चार दिवसांनंतर पुण्याला मिळाल्या ३० हजार लसी

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : कसा करायचा करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना? अँथनी फाउचींनी भारताला दिला महत्वाचा सल्ला!

आरोग्य : Corona Vaccine: कोरोना लस घेतल्यानंतर जास्त प्याल, तर...; मद्यपान करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पुणे : Corona Vaccine Pune : पुणे जिल्हा परिषदेला कोविशिल्ड अन् कोव्हॅक्सीन लसींचे ५५ हजार डोस

महाराष्ट्र : LIVE - Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपे जनतेशी संवाद साधतानाचे थेट प्रक्षेपण

राष्ट्रीय : CoronaVirus: “वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही; कडक लॉकडाऊन अनिवार्य”

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोनावर मात केलेल्यांसाठी लसीचा फक्त एकच डोस पुरेसा?; रिसर्चमधून मोठा खुलासा

राष्ट्रीय : CoronaVirus: कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले