शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राजकारण : 'पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा द्या अन् तातडीने लसीकरण करा', बाळासाहेब थोरातांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आरोग्य : CoronaVirus News : भयावह! भारतात सापडला कोरोनाचा नवा 'AP स्ट्रेन'; आधीच्या वेरिएंटपेक्षा १५ टक्के जास्त संक्रामक

राजकारण : कोरोना लसींबाबत प्रकाश जावडेकरांचा खोटारडेपणा उघड; महाराष्ट्राची माफी मागा!

वर्धा : Coronavirus in Wardha; मासिक पाळीत लस घेता येते का? स्त्रीरोगतज्ज्ञांनी नोंदविले मत

सोशल वायरल : Girl scared : 'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल  व्हिडीओ

आरोग्य : CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

आरोग्य : Corona virus : शरीरात झपाट्यानं पसरेल कोरोना; जर उपचारादरम्यान हे औषध घ्याल; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

फिल्मी : आदित्य चोप्रा संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीतील कामगारांचे लसीकरण करणार, मुख्यमंत्र्यांकडे केली विनंती !

आरोग्य : CoronaVaccine : सावधान! कोरोनाची लस घेण्याआधी चुकूनही खाऊ नका हे २ पदार्थ; अन्यथा लस घेऊनही होणार नाही उपयोग

ठाणे : ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात मीरा भाईंदर महापालिका ठाणे जिल्ह्यात अव्वल