शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Girl scared : 'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल  व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 2:40 PM

Viral Video Girl scared during covid vaccination: ज्यांना इंजेक्शनची भीती वाटते आहे त्यांचे व्हिडिओही  समोर येत आहेत. लस घेताना एका मुलीने इतकी नाटकं केली आहेत.

भारतात कोरोनाव्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. बर्‍याच दिवसांपासून दररोज अधिकाधिक प्रकरणे नोंदविली जात आहेत. हे टाळण्यासाठी लोक लसीकरण करीत आहेत. ४५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांनंतर आता १८ पेक्षा अधिक वय असलेले लोक लस घेत आहेत. दरम्यान, ज्यांना इंजेक्शनची भीती वाटते आहे त्यांचे व्हिडिओही  समोर येत आहेत. लस घेताना एका मुलीने इतकी नाटकं केली आहेत. (Girl Scared And Crying During COVID Vaccination) तिच्या ओव्हर एक्टिंगमुळे अगदी डॉक्टरांनाही राग आला. 

ती मुलगी लस घ्यायच्या आधीपासूनच वारंवार मम्मी, मम्मी ओरडत होती आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होती.आता हा व्हिडिओ (Viral Video)  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक मुलगी खुर्चीवर बसलेली दिसते.

 बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो

हातात इंजेक्शन घेऊन डॉक्टर जवळ येताच, घाबरून मुलगी डॉक्टरांना एक मिनिट थांबायला सांगते. नर्सनं  या मुलीला पकडल्यानंतर ती मम्मी- मम्मी असं ओरडू लागते. आधीच लसीकरणासाठी खूपच रांग असते. त्यात या मुलीची नाटकं पाहून डॉक्टरांना राग अनावर झाला असावा. 

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

लस टोचल्या टोचल्या डॉक्टर या मुलीला निघून जा असं म्हणतात. 3 मे रोजी लॉजिकल थिंकर नावाच्या वापरकर्त्याने ट्विटरवर शेअर केला असून आतापर्यंत दहा लाखांहून अधिक व्हिव्हज त्याला मिळाले आहेत. तसेच 7 हजाराहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. 3 हजाराहून अधिक री-ट्वीट झाले आहेत. कमेंट विभागात, लोकांनी गमतीदार अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत ...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdoctorडॉक्टरSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके