शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

संपादकीय : आजचा अग्रलेख - खासगी रुग्णालयांचा स्वार्थ, 'ही' बेजबाबदारी आवरा!

राष्ट्रीय : लसीकरण न झाल्यास उड्डाणांवर जाणार नाही, वैमानिक संघटनेची भूमिका

मुंबई : १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश - टोपे

रायगड : जिल्ह्यातील लसीकरण चार दिवसांपासून ठप्प

रायगड : घरचे साधे पाणी परवडले, पण कोरोना काळात जार नको

ठाणे : ‘कोव्हॅक्सिन’चा तुटवडा : लसीचा दुसरा डोस देण्यात अडचणी

मुंबई : Corona vaccine : लसींचा साठा मिळाला, मुंबईत  ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार, शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर लस मिळणार

वसई विरार : अखेर स्थानिकांना प्राधान्य देत पुन्हा लसीकरण सुरू

महाराष्ट्र : CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाचा वेग मंदावतोय, पण मृतांचा आकडा वाढताच; 24 तासांत 891 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : Corona vaccine : कोरोनाविरोधातील लढाईला अजून बळ मिळणार, सिरम १५ मेपासून Covovax ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करणार