कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: आयआयटी मद्रास येथे कोरोनाच्या विस्फोट झाला आहे. तब्बल 55 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...
तज्ज्ञांनी म्हटले आहे की, ओमायक्रॉनच्या बीए.२ या मूळ प्रकाराचा बीए.२.१२ हा उपप्रकार अधिक वेगाने पसरतो. मात्र त्याचा संसर्ग किती घातक, हे कळण्यास काही काळ जावा लागेल. ...
5 ते 12 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीचा डेटा आणि वापर यावर चर्चा करण्यासाठी पॅनेलची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत लसीबाबत केलेल्या शिफारशी आता SEC ने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे पाठवल्या आहेत. ...