शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नवी मुंबई : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकावर राहणार ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख

ठाणे : अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी पिछाडीवर

नाशिक : अबालवृद्धांनी केली लसीकरणासाठी गर्दी

नाशिक : कोविड लस घेण्यास ग्रामस्थांचा प्रतिसाद

ठाणे : दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांची वणवण, जिल्हा शासकीय रुग्णालयात गोंधळ

नागपूर : नागपुरात ४५ वर्षांवरील व्यक्तींना ९६ केंद्रांवर लसीकरण

राष्ट्रीय : नव्या संसदेसाठी हजारो कोटी रुपये, मग लसीकरणाला पैसै नाहीत का? ममतांचा हल्लाबोल

मुंबई : Corona vaccination : आता प्रत्येक विभागात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र, मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय

मुंबई : Corona vaccination: लसीकरण वाढवण्यासाठी केरळ पॅटर्न वापरा, माजी आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती 

नागपूर : नागपूरला मिळाल्या ६१ हजार नवीन लसी