शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona vaccine : रशियाने स्पुटनिकपाठोपाठ आणली स्पुटनिक लाईट, एका डोसमध्येच कोरोनाला देणार फाईट 

मुंबई : Corona vaccination : आता नोंदणी केलेल्या; वेळ मिळालेल्या नागरिकांनाच लसीकरण केंद्रात प्रवेश, गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय

पुणे : आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर दोन वेळा बायपास झालेल्या ७४ वर्षीय पैलवानाची कोरोनावर मात...

कल्याण डोंबिवली : Corona Vaccine : रोगापेक्षा इलाज भयंकर! लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरूच, नागरिकांनी व्यक्त केला संताप 

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! अहोरात्र केली रुग्णांची सेवा पण...; कोरोनामुळे तब्बल 126 डॉक्टर्सना गमवावा लागला जीव 

महाराष्ट्र : LIVE - Roche India च्या Antibody Cocktail ला परवानगी | Top 5 News | New Strain Of Coronavirus

बुलढाणा : ४५ वर्षांवरील नागरिकांची लसीकरणात कोंडी

महाराष्ट्र : Corona Vaccine: लसीचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल; २८ लाख ६६ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण

पुणे : ये हुई ना बात! ६ महिन्यांच्या बाळापासून ते ८० वर्षांच्या आजोबांसह २१ जणांचा कोरोनाला धोबीपछाड

राष्ट्रीय : Corona Vaccination: लसीकरणाचा केरळ पॅटर्न, कमी लसींमध्ये केलं तब्बल लाखभऱ अधिक लोकांचं लसीकरण