शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

तंत्रज्ञान : Corona vaccine: नोंदणी केलीय, पण स्लॉट उपलब्ध नाही; Paytm देणार कोविड लसीच्या स्लॉटचा अलर्ट

चंद्रपूर : Coronavirus in Chandrapur; चंद्रपूर जिल्ह्यात लसीकरणासाठी करावी लागते सात किमीची पायपीट

तंत्रज्ञान : Paytm वर आता COVID Vaccine slotsची माहिती, मिळणार इंस्टंट अलर्ट

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचं रौद्ररुप! येत्या काही दिवसांत मृतांचा आकडा होणार दुप्पट; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : महासंकटाचा सामना करण्यासाठी रशिया भारताला देणार Sputnic-V चे आणखी दीड लाख डोस

आरोग्य : समोर आली भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची कारणं; सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांचा दावा

सातारा : Corona vaccine Satara :लस मिळाली १५ हजार डोस; जिल्ह्यातील काही केंद्रेच सुरू

तंत्रज्ञान : CoronaVirus Live Updates : अरे व्वा! IIIT च्या विद्यार्थ्यांची कमाल, फक्त 2 मिनिटांत कळणार रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह

जळगाव : पारोळा येथे लसीकरणासाठी पहाटे पाचपासून रांगा

बुलढाणा : Corona Vaccine : बुलडाणा जिल्ह्यात दुसऱ्या डोसबाबत धोरणात्मक निर्णयाची गरज