शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अमरावती : कोरोना लसीच्या डोसचे कॉकटेल नकोच

भंडारा : लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवाच; जनजागृतीसाठी कसरत

चंद्रपूर : लसीकरणासाठी खुद्द तहसीलदार नागरिकांच्या घरात

चंद्रपूर : लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवा; ग्रामीण भागात अधिकाऱ्यांची कसरत

गडचिरोली : मृत्यू व निपुत्रिक हाेण्याच्या अफवांमुळे लसीकरणात खाेडा

गोंदिया : डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण लसीकरण अशक्यच, लसीकरणासाठी लागणार पुन्हा दीड वर्ष

वर्धा : कोविडवरील व्हॅक्सिनचे कॉकटेल केले तर?

वर्धा : डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण लसीकरण अवघडच!

राष्ट्रीय : लसीकरण प्रमाणपत्र दाखवा अन् खरेदी करा दारू, इटावा शहरातील दुकानांवर लागले पोस्टर

पुणे : Pune Corona Vaccination: पुणे शहरात सोमवारी १५ केंद्रांवर मिळणार फक्त कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस