लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
आता पुण्यात वस्ती तिथे लसीकरण! - Marathi News | Now vaccination drive in Punes slums | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पुण्यात वस्ती तिथे लसीकरण!

ऑनलाईन नोंदणी करून लस घेणे अडचणीचे ठरत असलेल्या पुणेकरांसाठी विशेष मोहीम ...

Corona Vaccination: “हे भारताचे यशच, पण...”; लसीकरणाबाबत आनंद महिंद्रांनी सांगितली दुसरी बाजू - Marathi News | anand mahindra says despite this achievement we vaccinated only 19 percent of population versus us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: “हे भारताचे यशच, पण...”; लसीकरणाबाबत आनंद महिंद्रांनी सांगितली दुसरी बाजू

Corona Vaccination: आनंद महिंद्रा यांनी लसीकरण मोहिमेची दुसरी बाजू दाखवणारे ट्विट केले असून, ते आता चर्चेचा विषय ठरत आहे. ...

जिमला गेली होती की फोटोशूट करायला, मलायका अरोरा लस घेतल्यानंतर होतेय ट्रोल - Marathi News | Malaika Arora Vaccination Second Dose Gets Brutally Troll On Her Outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिमला गेली होती की फोटोशूट करायला, मलायका अरोरा लस घेतल्यानंतर होतेय ट्रोल

मलायका अरोराचा हा दुसरा डोस होता. फोटो शेअर करताच नेटीझन्सने पुन्हा तिच्यावर निशाणा साधला. ...

औरंगपूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान - Marathi News | Corona Warriors honored by Aurangpur Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औरंगपूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

सायखेडा : परिसरातील औरंगपूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱ्या गोदाकाठच्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रंगनाथ सातपुते होते. ...

CoronaVirus News: ...तर आणि तरच रोखता येईल कोरोनाची तिसरी लाट; आरोग्यमंत्री टोपेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | CoronaVirus News only vaccination can save us from third wave says health minister rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: ...तर आणि तरच रोखता येईल कोरोनाची तिसरी लाट; आरोग्यमंत्री टोपेंनी स्पष्टच सांगितलं

CoronaVirus News: राज्यात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण; एका व्यक्तीचा मृत्यू; टोपेंनी दिली माहिती ...

Corona Vaccination: माणूस दिसला की टोचा लस! 'या' जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी भन्नाट शक्कल - Marathi News | Corona Vaccination karnataka yadgir districts people locks doors after vaccination team reach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: माणूस दिसला की टोचा लस! 'या' जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी भन्नाट शक्कल

Corona Vaccination: ग्रामस्थांमध्ये लसीकरणाबद्दल निरुत्साह असल्यानं अधिकाऱ्यांनी लढवली शक्कल ...

Corona Vaccination: जबरदस्त! आता भारतात येणार कोविशील्ड, कोवॅक्सिनपेक्षा प्रभावी लस; बूस्टर डोसची गरजच नाही - Marathi News | corona vaccination Cipla Moderna gets DCGA nod for import of COVID19 vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: जबरदस्त! आता भारतात येणार कोविशील्ड, कोवॅक्सिनपेक्षा प्रभावी लस; बूस्टर डोसची गरजच नाही

Corona Vaccination: एकदा लस घेतल्यावर अनेक वर्षे कोरोनापासून संरक्षण होणार; बूस्टर डोसची गरज नाही ...

अमृता फडणवीस म्हणाल्या, होय मी भक्त आहे! आणि मला त्याचा अभिमान आहे | Amruta Fadnavis Tweet |PM Modi - Marathi News | Amrita Fadnavis said, yes I am a devotee! And I'm proud of it Amruta Fadnavis Tweet | PM Modi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृता फडणवीस म्हणाल्या, होय मी भक्त आहे! आणि मला त्याचा अभिमान आहे | Amruta Fadnavis Tweet |PM Modi

...