कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Covishield booster dose: कोरोना लसीचे दोन डोस कोरोना व्हायरसविरोधात चांगले निकाल देतील. यामुळे कदाचित तिसऱ्या डोसची गरजही लागणार नाही, अशी अपेक्षा या संशोधकांना व्यक्त केली आहे. ...
Mumbai fake vaccine camp case: दोन दिवसांपूर्वीच याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठीने आत्मसमर्पण केले होते. या प्रकरणात या महत्वाच्या अटक समजल्या जात असुन यामुळे तपासाला गती मिळणार असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. ...
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ८९ हजार ४०० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये चार लाख ६३६ जणांनी प्रथम डोस तर ८८ हजार ८०४ जणांनी दोन्ही डोस घेतले आहे. मागील काही दिवसांपासून १८ वर्षावरील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लसीकरणासाठी गर्दी होत आहे. परंतु, ...