कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
लससाठा कमी होताना दिसताच लसीकरण केंद्रेही कमी करण्यात आली. २९ तारखेपर्यंत १८ केंद्रांवरून लसीकरण करण्यात आले; मात्र, १ जुलैला केवळ पाचच केंद्रे सुरू होती. इतर सर्व केंद्रांना टाळे लागले असून, पुढील आदेशापर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याचे सूचना फलक लाव ...
लसीकरण सुरू झाले तेव्हापासून त्यांना लसीकरणाची उत्सुकता होती व परवानगी मिळताच ते आता समोर येत आहेत. परिणामी, आतापर्यंत ७७६०५ तरुणांचे लसीकरण झाले असून दिवसाला सुमारे १२०००-१५००० तरुणांनी लसीकरण करवून घेतल्याचे दिसत आहे. यामुळे मात्र उपलब्ध साठा संपला ...
Coronavirus Delta Varient : सध्या जागतिक आरोग्य संघटनेसाठी (WHO) डेल्टा व्हेरिअंट चिंतेचा विषय नसल्याचं स्वामीनाथन यांचं वक्तव्य. संसर्ग असलेल्या लोकांची संख्या कमी असल्याची स्वामीनाथन यांची माहिती. ...