कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
corona vaccination: Sputnik V ला १८ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये साठवावी लागते. यामुळे पोलिओ डोससाठी जी कोल्ड चेन वापरली जाते तीच या लसीसाठी वापरता येणार आहे. यामुळे ही लस ग्रामीण भागात पोहोचवणे सोपे होणार आहे. ...
कोरोना विरोधी लस न घेणारे व्यक्ती स्वत:चंच आयुष्य धोक्यात घालत आहेत. यासोबतच ते इतरांनाही मोठा धोका निर्माण करत आहेत, असं मत संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. ...
Corona vaccine, Corona Virus sangli : राज्यभरात शून्य ते एक वर्षे वयोगटातील बालकांना आता न्युमोनियाची लस दिली जाणार आहे. सांगली जिल्ह्यात पंधरवड्यात लसीकरण सुरु होईल अशी माहिती माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी दिली. ...
Corona Vaccination in Satara : एका दिवसात जिल्ह्यात २६२ लसीकरण सत्रामधून तब्बल ४२३१८ लोकांना लसीकरण करण्यात आले. आतापर्यंतचा हा एक विक्रम ठरला आहे. ...