कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
चीनी नियामकांनी सप्टेंबरमध्ये या लसीला बूस्टर म्हणून वापरण्यासाठी मान्यता दिली. ही लस चीनी बायोफार्मास्युटिकल कंपनी कॅन्सिनो बायोलॉजिक्स इंकने विकसित केली आहे. ...
राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले, लसीकरण मंदावले आहे. मात्र, दिवाळीमुळे सार्वजनिक ठिकाणी वाढलेली गर्दी कोरोनाचे केंद्र ठरु शकते हा मोठा धोका आहे. ...
CoronaVirus Live Updates : जगभरात कोरोनाने आतापर्यंत 6,560,744 लोकांचा बळी गेला आहे. तर 626,500,862 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. ...
कोरोनाची पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जिल्ह्याकरिता फारच भयावह राहिली. त्यानंतर लसीकरणाला गती देण्यात आल्याने अनेकांचा कोरोनापासून बचाव झाला. या कोरोनाला रोखण्याकरिता दिवसरात्र काम करणारे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना कोविड लसीकरणात प्राधान् ...