कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
शहापुरातील गुजराथीनगर येथे राहणारे जगदीश शेट्टी (५१) हे गुरुवारी सकाळी ७च्या सुमारास शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पत्नीला लस मिळावी यासाठी रांगेत उभे होते. रांगेत उभे असताना ते अचानक खाली कोसळले. ...
कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ४१३ केंद्रे तयार केली. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही ४० पेक्षा जास्त केंद्रे सुरू आहेत. मात्र, पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना कालावधी पूर ...
Corona vaccine Kolhapur : तब्बल दहा दिवसांनी कोविशिल्ड लस आली खरी; पण महापालिका आरोग्य विभागाकडून लसीकरणाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे पहिला डोस घेऊन ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झाले त्यांना लस घेण्याबाबत ...