शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अकोला : Corona Vaccine : विदर्भात दुसऱ्या डोसचे लसीकरण संथ गतीने!

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोना लस घेण्यासाठी वृद्ध व्यक्ती केंद्रावर पोहचले; आधार कार्डावरील वय पाहून सगळेच चक्रावले

राष्ट्रीय : Corona vaccine: कोरोनाविरोधातील लस घेणार का? बाबा रामदेव यांनी असे उत्तर दिले, म्हणाले...

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! लसीच्या ट्रायलआधीच 50% लहान मुलं निघाली कोरोना संक्रमित; रिपोर्टमधून धडकी भरवणारा खुलासा

राजकारण : CoronaVirus News : लसीकरणाच्या गोंधळावरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली

मुंबई : Corona Vaccination : कोरोनावर  ‘सर्जिकल स्ट्राइक’ करा, उच्च न्यायालय; घरोघरी लस देण्यास केंद्र सरकारने अडवू नये

वर्धा : लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी महिला जिल्हाधिकाऱ्यांची शिवारफेरी

पुणे : तन्मय फडणवीसांनी 'हेल्थ वर्कर' म्हणून लस घेतली, माहिती अधिकारात उघड

नागपूर : डोस पोहचलेच नाही, केंद्रावरून अनेक लाभार्थी परतले

ठाणे : ठाणे महापालिकेचा 4 लाख उच्चांकी लसीकरणाचा टप्पा पूर्ण