कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झाले होते. कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. मात्र त्यानंतरही नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात तर लसीकरणाबाबत प्रचंड गैरसमज आहेत. जनजागृतीच्या माध्यमातून प्र ...
सोयगाव : मालेगाव महानगरातील बालकांना न्यूमोनिया व इतर न्यूमोकोकल आजारांपासून संरक्षण होण्यासाठी १२ जुलैपासून दीड महिन्याच्या बालकांना लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...
New Rules at Mumbai Airport: राज्य सरकारच्या नियमानुसार, राज्यात कोणत्याही माध्यमातून प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना ४८ तासांपूर्वीचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक आहे. ...
Corona vaccine Sangli : सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात लसीकरणाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तेथे जनजागृती मोहिम राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. ...
corona mucormycosis: आपण या संदर्भात काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येईल, हे स्पष्ट आहे आणि ती ऑगस्टमध्ये सुरू होऊन नोव्हेंबर महिन्यात तीव्र स्वरुप धारण करेल, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली. ...