लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus : आता एका मिनिटात होईल 'या' अ‍ॅपद्वारे कोरोनाची चाचणी, दिल्ली-मुंबई एअरपोर्टवर टेस्टिंग सुरू - Marathi News | CoronaVirus: ASSAR opens applications for instant corona testing results within 60 seconds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : आता एका मिनिटात होईल 'या' अ‍ॅपद्वारे कोरोनाची चाचणी, दिल्ली-मुंबई एअरपोर्टवर टेस्टिंग सुरू

CoronaVirus : ASSAR ने आपल्या ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’ प्रोग्रामअंतर्गत 10 जुलै रोजी या प्रयोगाकरिता अर्ज घेण्यास सुरुवात केली असून सक्षम संस्थांसोबत स्क्रीनिंग प्रक्रियेस 25 जुलैपर्यंत मंजूरी देण्यात आली आहे. ...

Corona Vaccination : बापरे! कोरोना लसीसाठी धक्काबुक्की, हाणामारी; गर्दी अन् गोंधळ पाहून आरोग्य कर्मचारीच गेले पळून - Marathi News | bihar corona vaccination gopalganj ambedkar bhavan crowd covid vaccine social distancing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : बापरे! कोरोना लसीसाठी धक्काबुक्की, हाणामारी; गर्दी अन् गोंधळ पाहून आरोग्य कर्मचारीच गेले पळून

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना लस घेण्यासाठी काही लोक रांगेत उभे होते. याच दरम्यान अचानक धक्काबुक्की सुरू झाली. काही लोकांनी रागाच्या भरात एकमेकांवर खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. ...

Coronavirus : लोक मास्क लावण्यास का टाळाटाळ करतात? 'ही' आहेत तीन कारणं... - Marathi News | Why Are People Not Wearing Masks... These 3 Reasons Came Out In Survey Of The Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : लोक मास्क लावण्यास का टाळाटाळ करतात? 'ही' आहेत तीन कारणं...

Coronavirus : मास्क न लावण्याची तीन कारणे लोकांकडून सांगण्यात आली आहेत. ही कारणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एका सर्वेक्षणातून समोर आली आहेत. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाची तिसरी लाट लवकर येणार?; 'या' 8 राज्यांतील पॉझिटिव्हिटी रेटने वाढवलं टेन्शन, धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates 8 states with high positivity rates indicates that covid third wave soon to hit india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाची तिसरी लाट लवकर येणार?; 'या' 8 राज्यांतील पॉझिटिव्हिटी रेटने वाढवलं टेन्शन, धोक्याचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

देशातील 'या' राज्यात कोरोना अन् झिकाचाही कहर! 17-18 जुलैला संपूर्ण लॉकडाउन; बँकाही राहणार बंद - Marathi News | CoronaVirus Complete lockdown in kerala on 17th and 18th july state government issued an order yesterday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 'या' राज्यात कोरोना अन् झिकाचाही कहर! 17-18 जुलैला संपूर्ण लॉकडाउन; बँकाही राहणार बंद

केरळमध्ये बँकांना आठवड्यातून पाच दिवस कामकाजाची परवानगी आहे. त्यामुळे, संपूर्ण लॉकडाऊनदरम्यान बँकाही बंदच राहतील. याच बरबोर आता झिका व्हायरसमुळेही केरळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

Coronavirus : डेल्टा व्हेरिएंटचा 104 देशांमध्ये संसर्ग; लवकरच संपूर्ण जगात पसरण्याची WHO कडून चिंता - Marathi News | delta variant spread in 104 countries who said soon it may dominate the whole world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : डेल्टा व्हेरिएंटचा 104 देशांमध्ये संसर्ग; लवकरच संपूर्ण जगात पसरण्याची WHO कडून चिंता

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरून गेल्या काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने अनलॉक करण्याच्या प्रक्रियेतून जात असलेल्या देशांना फटकारले होते. ...

जिल्ह्यात पुरवठ्याअभावी लसीकरणाचा बोजवारा - Marathi News | Obstruction of vaccination due to lack of supply in the district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यात पुरवठ्याअभावी लसीकरणाचा बोजवारा

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली व पाच टप्प्यांमध्ये लसीकरण होत आहे. आतापर्यंत ७,८९,३३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. आतापर्यंत ६,९६,८४० डोस प्राप्त झालेले आहेत. यात ५,४१,३३० कोविशिल्ड, तर १,५५,५१० कोव्हॅक्सिनचा स ...

एकाचदिवशी तब्बल १३,३८९ व्यक्तींना व्हॅक्सिनेशन - Marathi News | Vaccination of 13,389 people in a single day | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एकाचदिवशी तब्बल १३,३८९ व्यक्तींना व्हॅक्सिनेशन

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पण सध्या अतिशय अल्प लसीचा साठा पाठवून वर्धा जिल्ह्याची कोंडी केली जात आहे. असे असले तरी तोकड्या लसीच्या जोरावर वर्धेचा आरोग्य विभाग मोठी मजल मारत आहे. शासनानेही वर्धा जिल्ह्यातील नाग ...